एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Speech Raigad : अनंत गीतेंसाठी शेवटची सभा; उद्धव ठाकरेंनी रायगड गाजवलं
Uddhav Thackeray Speech Raigad : अनंत गीतेंसाठी शेवटची सभा; उद्धव ठाकरेंनी रायगड गाजवलं
: मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही, मला जनतेचं सुरक्षा कवच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. आपली घोषणा, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, ही 4 जूनला कळली पाहिजे. बाळासाहेब ठाकरेंचं मोदींवरील कर्ज महाराष्ट्राची जनता व्याजासकट कर्ज परत करणार, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. रविवारी रायगड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार घणाघाती टीका केली आहे.
आणखी पाहा























