एक्स्प्लोर
Raigad Irshalwadi Rescue Operation : इर्शाळवाडी दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू, तर 53 जण अजूनही बेपत्ता
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २७ झालीय. तर अजून ५३ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. ४८ पैकी १७ घरं गाडली गेलीत. दरम्यान दरड दुर्घटनेत वाचलेले ग्रामस्थ आजही घाबरलेल्या स्थितीत आहेत. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंय..
रायगड
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Raigad ZP Election : रायगडमध्ये भाजप, राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेनेची जिल्हा परिषदेवर वर्चस्वाची लढाई
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















