एक्स्प्लोर

Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

नाश्ता करायला गेलेल्या मुंबईकर चाकरमाण्यांवर नामांकित हॉटेल मध्ये मारहाण 

माणगाव मधील जोशी वडेवाले हॉटेल मधील घटना 

गर्भवती महिला आणि दोन लहान मुलांना मारहाण 

वड्यात मिठ जास्त झाल्याची केली होती विचारणा - बदल्यात होटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना मारहाण 

  मुंबईवरून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जात असलेल्या मुंबईकर चाकरमानी यांच्यावर माणगाव मधील मुंबई गोवा हायवे लगत असणाऱ्या एका नामांकित जोशी वडेवाले हॉटेल मध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नाश्ता करण्यासाठीं मागवलेल्या वड्यांमध्ये मीठ जास्त असल्याची तक्रार या व्यक्तींनी सबंधित हॉटेल चालकाला विचारली,मात्र तक्रार समजून घेण्याच्या अगोदरच तक्रारदार यांना दम देऊन शिव्या देण्यास या कर्मचाऱ्यांनी सुरूवात केली.या हॉटेल मद्ये काम करत असलेल्या अन्य कर्मचारी वर्गाने या ग्राहकांशी 2 छोट्या मुलांसह महिलांना मारहाण सूरु केली. यामधे एक महिला ही गर्भवती असल्याचे देखील समोर आले आहे.या महिलांवर चक्क खुर्ची उचलून मारहाण करुण त्यांचे मंगळसूत्र सुध्दा खेचण्याचा प्रयत्न या घटनेत समोर आल्याचे दिसून येत आहे. 2 अल्पवयीन मुलांना देखील नखाने ओरबाडे काढून त्यांच्यावर सुध्दा या हॉटेल मधील कर्मचारी यांनी हल्ला चढवला या  संपुर्ण प्रकाराचे आपल्या मोबाईल मध्ये चित्रीकरण करणाऱ्या ग्राहकाला तुझा मोबाईल फोडून टाकीन अशी धमकी देण्यात आली.शिवाय आरोपी यांनी या ग्राहकांना जीवे मारण्याची भाषा वापरल्याची रेकॉर्डिंग या व्हिडिओ मद्ये रेकॉर्ड झाली आहे .या घटने संदर्भात आता माणगाव पोलिस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Raigad व्हिडीओ

Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?
Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...
बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; 72 जणांची ओळख पटताच नराधम नवरा म्हणतो...
Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : 'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Yashomati Thakur : खासदार Anil Bonde यांच्यावर गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूरNagpur Umred Vidhan Sabha : नागपुरातील उमरेड मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजप आमने-सामनेSanjay Shirsat : महायुतीच्या जागावाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार : संजय शिरसाटABP Majha Headlines : 01 PM : 18 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
मैदान कुस्तीचं पण तयारी विधानसभेची! मंगळवेढ्यात होणार 'मनसे केसरी कुस्ती' स्पर्धा, अमित ठाकरे राहणार उपस्थित 
Maharashtra Vidhan Sabha Election : इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
इकडं मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होत असतानाच तिकडं महायुतीनं सुद्धा मोठा निर्णय घेतला!
Dominique Pelicot : बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; कोर्टात 72 जणांची ओळख पटताच आता नराधम नवरा म्हणतो...
बायकोला अंमली पदार्थ पाजून नवराच अत्याचार करण्यासाठी अज्ञातांना बोलवायचा; 72 जणांची ओळख पटताच नराधम नवरा म्हणतो...
Bigg Boss Marathi Season 5 Aarya Jadhav : 'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
'बिग बॉस'ने घरातून काढले, पण चाहत्यांच्या मनातून कसे काढणार? आर्या जाधवचे अमरावतीत दणक्यात स्वागत
Sanjay Shirsat: मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
मंगलप्रभात लोढा म्हणाले, माँ अमृता फडणवीस... शिंदे गटाचा नेता म्हणाला, काय हाक मारावी ज्याचा त्याचा प्रश्न
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
आधी अजित पवार मग शरद पवार, कोकणातील राजकीय आखाडा तापणार, दोन्ही नेते कोकण दौरा करणार
Lebanon Pager Blasts : इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
इस्त्रायलच्या 'मोसाद'चा थरकाप? लोकांच्या खिशात अन् हातात फुटलेले पेजर्स म्हणजे काय, बॅटरी हॅक करून स्फोट घडवले?
All We Imagine as Light :  छाया कदमची भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड, पण भारताऐवजी 'या' देशाचे करणार प्रतिनिधीत्व
छाया कदमची भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड, पण भारताऐवजी 'या' देशाचे करणार प्रतिनिधीत्व
Embed widget