एक्स्प्लोर
Ajit Pawar Full PC on Raigad Irshalwadi Landslide : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत : अजित पवार
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
आणखी पाहा























