एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Veer Sawarkar Jayanti Pune : फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकरांच्या आठवणींना उजाळा
Veer Sawarkar Jayanti Pune : फर्ग्युसन महाविद्यालयातील सावरकरांच्या आठवणींना उजाळा
आज देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती साजरी केली जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील वसतिगृहात स्वतंत्र्यवीर सावरकर सन १९०२ ते १९०५ या कालावधीत खोली क्रमांक 17 मध्ये वास्तव्यास होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंत्तीनिमित्त ती खोली आज लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलीये. या खोलीमध्ये स्वतंत्र्यवीर सावरकरांनी वापरलेल्या अनेक वस्तूंचे जतन देखील करण्यात आलंय. या वसतिगृहातील सावरकरांच्या खोलीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.
पुणे
![Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/1ebcd37451e61924e67a49eee8b6531b1719306772305719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune Drug Case : एफसी रोडवरील हाॅटोल आणि पबवर अतिक्रमण विभागाची कारवाई
![Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/9b04f6a0d39241cdda09bacc330981de1719289965448719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार
![Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/4705a727cc2d18447b7cfcd8f58b05e21719286455559719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Porsche Accident Case : जामीन मिळूनही पोलिसांनी मुलाला बेकायदेशीर डांबल्याचा आरोप
![Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/fd235cc3af41f16b9b17ce116a83f83c1719221480435719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Indrayani River Pollution : इंद्रायणी नदीतील प्रदुषणामुळे वारकऱ्यांमध्ये रोष
![Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/24/3162406a940fb341b9d850a6660729561719219645142719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Drugs Case : पुण्यात 'त्या' हाॅटेलसमोर पतीत पावन संघटनेकडून आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion