एक्स्प्लोर
Toll hike on Pune-Satara | दहा वर्षांपासून काम रखडलेल्या पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर टोलवाढ
मागील साडे दहा वर्षांपासून काम रखडलेल्या पुणे आणि सातारा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर आजपासून पाच टक्के टोलवाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतलाय. त्याचवेळी या महामार्गावरील टोल वसुलीचे कंत्राट भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या एकट्याकडे न ठेवता त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनींही वाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. वर्षानुवर्षं काम रखडल्याने होणारे अपघात आणि लोकांना होणारा त्रास नजरेआड करून महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते टोल वसुलीतून मिळणारी मलई अधिकाधिक घशात कशी घालता येईल याच प्रयत्नात दिसतायत.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















