एक्स्प्लोर
Raksha Bandhan 2021: Supriya Sule यांचं Corona योध्दांसोबत विशेष रक्षाबंधन : ABP Majha
बहीणीचं रक्षण करणाऱ्या भावाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. कोरोनाच्या संकटात भावाप्रमाणे अनेक कोरोना योद्ध्यांनी तुमचं आमचं रक्षण केलं. म्हणूनच यंदा अनेकजण कोविड योद्धांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करत आहेत.पुण्यात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोविड योद्ध्यांसोबत रक्षाबंधन साजरं केलं आहे. ससून हॉस्पिटलमधले आरोग्य सेवक, वाहतूक पोलीस, पोस्ट ऑफिसमधले कर्मचारी आणि कोरोनाच्या काळात इतर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंनी रक्षाबंधन साजरं केलं.
Tags :
Supriya Sule Raksha Bandhan Raksha Bandhan 2021 Raksha Bandhan Puja Vidhi Raksha Bandhan Date Raksha Bandhan 2021 Date Raksha Bandhan Puja Time Raksha Bandhan Puja Time 2021 Raksha Bandhan Puja Muhurat Raksha Bandhan Puja Timings Raksha Bandhan Time Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan Puja Thali Raksha Bandhan Design Raksha Bandhan Images Raksha Bandhan Latest News Rakhi Puja Timing Rakhi Puja Thali Supriya Sule Raksha Bandhan 2021पुणे
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण























