Special Report Pune Drugs : पुण्यात सापडलं हजारो कोटींहून अधिक किंमतीचं ड्रग्ज ABP Majha
Special Report Pune Drugs : पुण्यात सापडलं हजारो कोटींहून अधिक किंमतीचं ड्रग्ज ABP Majhaपुणे म्हटलं की विद्येचं माहेरघर, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरेचं पवित्र आंगण... असं काहीसं वर्णन आपण करतो... मात्र याच पुण्यनगरीतून आता नशेच्या धुराचे लोट उसळू लागलेयत... फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण जगभरातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात... मात्र या शैक्षणिक नगरीतला आता ड्रग्जच्या धुराचा ठसका लागलाय... आणि ते समोर आलंय झालेल्या मोठ्या कारवाईतून... एक नाही, दोन नाही तर तब्बल एक हजार कोटींचं ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आलंय. म्हणून, पुण्याला कोण ढकलतंय नशेच्या खाईत? पुण्याच्या गळ्याभोवती ड्रग्जचा विळखा कोण आवळतंय? या प्रश्नांचा पोस्टमॉर्टम करणारा एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात...





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
