एक्स्प्लोर
Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरु
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी सुरुच आहे. याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, "8 मेच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची परीक्षा होणार नाही असं नमूद केलं होतं. यानंतर अजून कोणताही नवीन आदेश शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे 8 मेचं सर्क्यूलर हेच विद्यापीठासाठी बंधनकारक आहे. या सर्क्यूलरमध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी विद्यापीठाकडून सुरु आहे."
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















