Pune Bypoll Celebration : कसब्यात Ravindra Dhangekar तर चिंचवडमधून Ashwini Jagtap यांची विजयी घौडदौड
कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाल्यानं जल्लोष... गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा. बंडानंतर जनतेच्या दरबारात झालेल्या पहिल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एकजुटीची विजय दिसून आला, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघातच भाजपचा जोरदार दारुण पराभव झाला आहे, आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा तब्बल ११ हजार मतांनी विजय झाला आहे, भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव झालाय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डझनभर मंत्री, नेते, पदाधिकारी भाजपने मैदानात उतरवले होते, याशिवायी आजारी असलेला गिरीश बापट देखील व्हिलचेअरवरुन प्रचारासाठी आले होते, तरीही गेल्या २८ वर्षांपासून भाजपकडे असलेला हा मतदारसंघ काँग्रेसनं आणि महाविकास आघाडीनं खेचून आणला,
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)