एक्स्प्लोर
Jejuri Protest : Raj Thackeray यांचा जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा
जेजुरी बाहेरील विश्वस्तांची मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरीकरांचं धरणे आंदोलन गेल्या ९ दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन या शिस्तमंडळनं त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा दिलाय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती आता राज ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















