एक्स्प्लोर
Pune पणन सहसंचालक Shashikant Ghorpade अजूनही बेपत्ता,पुण्याहून साताऱ्याकडे जाताना घोरपडे बेपत्ता
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे प्रकरणाचे गूढ आणखी वाढलंय. घोरपडे अजूनही बेपत्ता आहेत... आणि त्यानंतर नीरापात्रात शोधकार्य सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी घोरपडे पुण्याहून साताऱ्याला जाण्यासाठी निघाले.. मात्र पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी पार्क केली आणि तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून समोर आलंय.. त्यानंतर शशिकांत घोरपडे यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांनी नीरा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. नीरा नदीच्या पात्रात शशिकांत घोरपडे यांचा शोध सुरु आहे...
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















