एक्स्प्लोर
Pune Flood : मुसळधार पावसाने पुण्यात पाणीच पाणी, राजकीय मंडळींचे आरोप प्रत्यारोप सुरु
पुण्यातल्या पावसावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. पुण्यातल्या अडचणींकडे कुणी बघायला तयार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं. पालकमंत्री असताना काय केलं असा सवाल त्यांनी केला.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















