एक्स्प्लोर
Pune Highway Toll : जुन्या पुणे मुंबई मार्गावरील सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मावळवासीय रस्त्यावर
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी मावळवासीय रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावर 60 किमीच्या अंतरात एकच टोल असावा असा नियम आहे. पुण्याच्या मावळ तालुक्यात सोमाटणे आणि वरसोली या दोन टोलनाक्यांमधील अंतर 31 मीटरचं आहे. शिवाय 2019 साली मुदत संपल्यानंतर ही इथं टोल आकारणी होत असल्याचा दावा टोल हटाव कृती समितीनं केला आहे. म्हणूनच बेकायदेशीरपणे सुरू असलेली लूट थांबवून हा टोल नाका बंद करावा या मागणीसाठी शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरु होतं. आज मावळवासीय रस्त्यावर उतरले आणि त्याची दखल राज्य सरकारनं घेतली. मंत्री रवींद्र चव्हाण आंदोलनाच्या ठिकाणी पोहचले होते.
पुणे
Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार
Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?
Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू
Pune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण
Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement