एक्स्प्लोर
Pune : पतीच्या कंपनीला ईमेलने धमकी देणाऱ्या पत्नीला अटक
नवरा-बायकोमधील वादात नवीन काहीच नाही. पती वेळ देत नाही म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी पत्नीने थेट पतीच्या कंपनीला त्याच्याच ईमेल आयडीवरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. अखेर हे प्रकरण पोलिसांत गेलं आणि चंदननगर पोलिसांनी या महिलेला अटक केलीय. महिलेने पतीला अद्दल घडवण्यासाठी पतीच्या कंपनीला त्याच्याच ईमेलवरून धमकीचा मेल केला. कारण काय तर पतीने दुसरं लग्न केलं होतं आणि तो आता तिला वेळ देत नव्हता. या धमकीनंतर पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आणि वेगळीच माहिती समोर आली. अखेर .या महिलेला पोलिसांनी अटक केलीय..
पुणे
Baburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार
Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?
Gulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू
Pune Ajit Pawar Republic Day : देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह, पालकमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण
Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement