एक्स्प्लोर
Pune NDA : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज 144 वी कोर्सची पासिंग आउट परेड
पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आज १४४ वी कोर्सची पासिंग आउट परेडला सुरुवात झाली. पुण्यातील खडकवासलामध्ये आज खेत्रपाल मैदानात या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. पदवीदान सोहळ्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, आणि जनरल अनिल चौहान यांची मुख्य उपस्थिती या सोहळ्यासाठी होती. दीक्षांत संचलन सोहळ्यात सुपर डीमोना या विमानाच्या अवकाशात विविध प्रात्यक्षिकंही करण्यात आली.
पुणे
Vastav 181 Pune : थरकाप उडवणाऱ्या व्हिडीओचं सत्य,चार वर्षांची भाविका कशी वाचली?
Ajit Pawar : 'घर बांधल्याशिवाय लग्न नाही' असं ठरवलं होतं, अजित पवार यांनी सांगितला किस्सा
Ajit Pawar : मोर्चाची वेळ येऊ नये असा आमचा प्रयत्न, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Abhijit Bhichukale On Hindi Language Morcha : ... मग यूपीमध्येही मराठी शिकवा, अभिजीत बिचुकलेंची बॅटिंग
Vasant More on Thackeray : राज ठाकरे आणि उद्भव ठाकरे एकत्र मोर्चा काढत आहे हा माझ्यासाठी सुवर्ण दिवस
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
कोल्हापूर
मुंबई
Advertisement
Advertisement




















