एक्स्प्लोर

Who is Sagar Dhas : भरधाव कार दुचाकीला धडकली, एकाचा मृत्यू, विरोधकांकडून 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा आरोप; जाणून घ्या कोण आहे सागर धस?

Who is Sagar Dhas : भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच म्र्त्यू झाला आहे.

Who is Sagar Dhas : भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा मुलगा सागर धस (Sagar Dhas) याच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने नितीन शेळके (Nitin Shelke) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवारी (दि. 07) रात्री 10.30 ते 11 वाजताच्या सुमारास हा अपघात सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामरगाव परिसरात घडला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सागर धस हा आष्टीहून पुण्याच्या दिशेने जात असताना, त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत शेळके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही संपूर्ण नुकसान झाले आहे.

आमदार पुत्राच्या भरधाव कारमुळे अपघात झाल्याची बातमी आष्टीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात वाऱ्याच्या वेगाने पसरली. त्यामुळे सागर धस आणि आमदार सुरेश धस यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. हे प्रकरण 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चं असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नेमका कोण आहे सागर धस? 

कोण आहे सागर धस?

सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्याने वडिलांच्या प्रचारासाठी सक्रिय भूमिका बजावत राजकारणात पहिलं पाऊल टाकलं. सागर धसचे शिक्षण पुण्यात झाले असून, तो आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळखला जातो. आमदार सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघातील विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सागर धस याची उपस्थिती आणि सक्रिय सहभाग अनेक वेळा पाहायला मिळाला आहे.

सुरेश धसांची प्रतिक्रिया

दरम्यान, अपघातानंतर आमदार सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अहिल्यानगरमधील ही घटना घडली आहे. माझा मुलगा मुंबईला एका ट्रिटमेंटसाठी जात होता. त्यावेळी नितीन शेळके याची बाईक अचानक त्याच्या गाडीसमोर आली. त्यामुळे हा अपघात झाला. त्यानंतर माझ्या मुलाने आणि त्याच्या चुलत भावाने त्याला दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्यानंतर सागरने मला फोन केला होता. त्यानंतर मी स्वतः माझ्या मुलाला सांगितलं की तू तिथेच सांग, रितसर काही कारवाई असेल ती झाली पाहिजे. त्यानंतर पोलिसांनी माझ्या मुलाचे आणि ड्रायव्हरचे ब्लड सँपल घेतलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याचा तपास सुरू आहे, असे त्यांनी म्हटले. तर माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही. त्यामुळे ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणाचा प्रश्नच येत नाही असा दावा देखील आमदार सुरेश धसांनी केला आहे. 

आणखी वाचा

Sanjay Shirsat: मोठी बातमी: शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना जबर धक्का, आयकर खात्याकडून नोटीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Pune Crime News: पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले; लग्नासाठी नको नको ते केले, तरुणाची भन्नाट आयडिया पडली महागात
Ashok Kharat Crime News: ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
ठाण्यातील 'तो' वादग्रस्त सरकारी अधिकारी निघाला अशोक खरातचा कट्टर भक्त, महिलेला भोंदूबाबाच्या नाशिकमधील कार्यालयात नेलं अन्...; हादरवणारी माहिती समोर
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल
तुमच्या मुलीसोबत लग्न लाऊन द्या, अन्यथा वडिलांना जीवे मारेन; बीडमधील धक्कादायक प्रकार, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
लग्नानंतर लगेचच छळ; विभक्त झालेल्या पत्नीच्या परिवाराला संपवण्याचा कट, मीठ, मसाल्यात विष, सासूचा मृत्यू अन्...; नखांवरील पांढऱ्या रेषांनी गूढ उकललं
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Video: बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Share Market : सेन्सेक्स निफ्टी सुस्साट, शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, कारण समोर
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड कायम, गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी कमावले, ट्रम्प कनेक्शन समोर
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 1 ठार चार गंभीर जखमी, अनधिकृत फटाके कारखान्यांचा सुळसुळाट
Dharashiv : धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
धाराशिव जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिक्षणाचा प्रयोग; 1068 प्रस्ताव सादर
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
लातूर पॅटर्नचे जनक, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून शोक
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
योगी, आपले मुख्यमंत्री तिकडे प्रचाराला जातायंत इकडे विनयभंग होतात; उद्धव ठाकरेंचा PM, CM फडणवीसांवर हल्लाबोल
Raja Shivaji Movie: राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Embed widget