एक्स्प्लोर
Pune : पुण्याच्या संस्थेतील कथित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीची एन्ट्री, किसन भुजबळ माझावर
राजकीय नेत्यांप्रमाणे आता शिक्षण संस्थाही ईडीच्या रडारवर आल्या आहेत... पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेत झालेल्या कथित शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात ईडीची एन्ट्री झालेय. हा प्रकार समोर आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीनं जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे... २३ शिक्षकांची बोगस भरती केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय ईडीला आहे... २०१९ मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















