एक्स्प्लोर
Advertisement
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
पुण्यातील गंगाधाम परिसरात डंपरच्या धडकेत महिलेचा जीव गेला. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे या महिलेला जीव गमवावा लागलाअसा आरोप होतोय. याविरोधात आता गंगाधामवासीय रस्त्यावर उतरले आहेत. चौकाच्या मधोमध ते आंदोलन करत आहेत. या परिसरात दिवसा जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे तरी देखील ही वाहतूक पुन्हा कोणाच्या सांगण्यावरून सुरु केली , असा प्रश्न परिसरातील आमदार माधुरी मिसाळ यांनी उपस्थित केला आहे. याचा आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने …
पुण्यातील मार्केट यार्ड भागात असलेल्या गंगाधाम चौकात भीषण अपघात प्रकरण
अपघातात सौ. दमयंतीबेन भूपेंद्र सोलंकी यांचं निधन
सोलंकी यांचा मृत्यू प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा नागरिकांचा आरोप, जड वाहन बंद करण्याची मागणी
प्रशासनाला जाग यावी यासाठी गंगाधाम चौकात नागरिक रस्त्यावर
नागरिकांचा चौकात ठिय्या, मोठा पोलिस बंदोबस्त
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
बातम्या
विश्व
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement