एक्स्प्लोर
Pune Drugs : शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात? पुण्यातील परिस्थितीसाठी जबाबदार कोण?
Pune Drugs : शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात? पुण्यातील परिस्थितीसाठी जबाबदार कोण?
शिक्षणाचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमकं काय करतायेत? पार्टी आणि शौक पूर्ण करण्यासाठी ते कोणत्या थराला पोहोचलेत? डिलिव्हरी ऍपचा वापर ते कशासाठी करतायेत? असे प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण आहे...पुण्यातील ड्रग्ज तस्करी...पुण्यातील तरुण मंडळी ड्रग्जच्या आहारी गेल्याचं पहायला मिळतंय. काय आहे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















