एक्स्प्लोर
Pune Chandni Chowk Flyover : पुण्याच्या चांदणी चौकातील पूल पाडणार; मुख्यमंत्री शिंदेंनी केली पाहणी
पुण्याच्या चांदणी चौकातील पूल लवकरच जमीनदोस्त होणार आहे. १२ ते १५ सप्टेंबर दरम्यान पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे.. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय.. पाडकाम करण्यापूर्वी वाहतुकीत करण्यात येणारे बदल कळवण्यात येतील. दरम्यान २६ तारखेला चांदणी चौकातील ट्रॅफिक जॅममुळे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्याचा खोळंबा झाला होता. त्यानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे.. दरम्यान साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना मुख्यमंत्री चांदणी चौकात थांबून अधिकाऱ्यांशी या प्रश्नावर चर्चा केली. चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली.
पुणे
Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक
Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?
Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha
Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे
Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
अमरावती
चंद्रपूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement























