एक्स्प्लोर

Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?

Thalapathy Vijays Jan Nayagan: 'जन नायगन' आता घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहा.

Thalapathy Vijays Jan Nayagan Ott: तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री आणि तामिळ सिनेमाचे सुपरस्टार जोसेप विजय अर्थात विजय थलपती (Vijay Thalapathy) यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.   त्यांचा अलिकडेच 'जन नायगन' (Jana Nayagan) हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाबाबत त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  'जन नायगन' हा सिनेमा आता लवकरच ओटीटीवर (OTT Platform) रिलीज होणार आहे.  'जन नायगन' हा सिनमा 23 जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला होता. आता ज्यांना हा सिनेमा चित्रपटगृहात (Entertainment) जाऊन पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येईल.  पण हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार? पाहूयात.

थलपती विजय यांच्या सिने कारकिर्दीतील हा शेवटचा सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे.  'जन नायगन' या सिनेमाने 14 दिवसांत वर्ल्डवाईड 306.31 कोटींचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमागृहातील प्रेक्षकांची घटती संख्या पाहता,  फिल्ममेकर्सने या सिनेमाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.  दरम्यान, अद्याप याची अधिकृत घोषणा झालेली नाही.  

'जन नायगन' हा सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? (Thalapathy Vijays Jan Nayagan Ott release date out)

'जन नायगन' हा सिनेमा खरंतर 8 जुलै रोजी सिनेमागृहात रिलीज होणार होती. परंतु, सेंसर बोर्डसोबत झालेल्या वादामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला.  हा सिनेमा पोस्टपोन करण्यात आला. या सिनेमाच्या संबंधित केस उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली. दरम्यान, मेकर्सने केस मागे घेतली. या सिनेमाला पहिला मोठा झटका तेव्हा बसला, जेव्हा हा सिनेमा एप्रिल महिन्यात ऑनलाइन लीक झाली. 

'जन नायगन' या सिनेमाला सुरुवातीला उत्तम प्रतिसाद मिळाला. पण हळूहळू या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं.   हा पॉलिटिकल अॅक्शन ड्रामा फिल्म या महिन्याच्या अखेर, म्हणजेच 21 ऑगस्ट 2026 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आङे. हा सिनेमा झी5 या ओटीटी  प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची माहिती आहे.   एच. विनोद दिग्दर्शित आणि थलपती विजय अभिनीत 'जन नायगन' हा सिनेमा 500 कोटी रुपये या बजेटमध्ये तयार करण्यात आला.  'जन नायगन' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी करू शकलेला नाही. पाला बजेट वसूल करू शकलेला नाही. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सिनेमाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Embed widget