एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pimpri Hoarding Accident : पिंपरीच्या मोशीमध्ये कोसळलं होर्डिंग, चार दुचाकी, एक टेम्पो ढिगाऱ्याखाली
Pimpri Hoarding Accident Video Latest Update : पिंपरीच्या मोशीमध्ये कोसळलं होर्डिंग, चार दुचाकी, एक टेम्पो ढिगाऱ्याखाली
पुणे : मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळलं.
सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने हे होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कोणतीची अडचण निर्माण झाली नाही.
पुणे
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement