एक्स्प्लोर
New Covid Strain in India? न्यू कोविड स्ट्रेनचा भारतातही प्रवेश? पुण्यातील NIV मध्ये परीक्षण सुरू
इंग्लंडमध्ये पहिल्यांदा आढळलेला आणि इतरही देशांमध्ये वेगाने पसरत असलेला कोरोनाचा नवीन विषाणू भारतातही पोहचलाय का यावर पुण्यातील एन आय व्ही मधे परीक्षण सुरू आहे. इंग्लंडहून भारतात आलेले जे प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत अशांचे स्वॅब टेस्टिंगसाठी एन आय व्ही मधे पाठवण्यात आले आहेत.अशा पन्नासहून अधिक स्वॅबचे रिपोर्ट काय येतात यावर भारतातील कोरोना विरुद्धच्या लढाईचं चित्र ठरणार आहे.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















