एक्स्प्लोर
Pune PM Modi : औंधच्या मंदिरातील मोदींचा पुतळा का हटवला? NCP चं हटके आरती आंदोलन
पुण्यात उभारण्यात आलेल्या मोदी मंदिराची देशभर चर्चा झाली.. मोदीभक्त मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यानं औंध परिसरात मंदिर उभारलं, मात्र मंदिर उभारून दोन दिवस उलट नाही तोच, मोदींचा पुतळा रातोरात हलवण्याची वेळ ओढवलीय.. पुतळा कुणी आणि का नेला असा प्रश्न पोलिसांना पडला. पण सकाळी त्याचं उत्तर मिळालं. इंधनाचे दर कमी करा असं साकडं घालण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी मंदिरात दाखल झाले. पण मंदिरात पुतळाच नव्हता. मंदिरातील मोदींचा पुतळा एका नगरसेवकाच्या कार्यालयात नेऊन ठेवल्याचं कळतंय. राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यानंच पुतळा हटवण्यात आला असावा अशी चर्चा त्यामुळे सुरू झालीय.
पुणे

Sharad Pawar - Jayant Patil : नाराजी अस्वस्थतेच्या चर्चांना पुर्णविराम? जयंत पाटील-शरद पवार एकत्र

Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाण

Ravindra Dhangekar Join Shivsena | धंगेकरांंची काँग्रेसला सोडचिठ्ठी, काँग्रेस सोडण्यामागील कारण काय? काँग्रेस नेते काय म्हणाले?

Pune Metro Protest | शरद पवारांचे कार्यकर्ते मेट्रो स्टेशनमध्ये घुसले, पोलिसांची धरपकड, काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर आले..नेमकं काय घडलं?

Pune Gaurav Ahuja : पुण्यात रस्त्यावर अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला अटक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement