एक्स्प्लोर
Advertisement
MPSC Issue Pune : MPSC च्या 5 हजार मुलाखती रखडल्या, उमेदवारांची दोन-अडीच वर्ष वाया ABP Majha
पुणे- एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सहा सदस्य असणं अपेक्षित आहे. मात्र, गेले अनेक महिने तीनच सदस्य काम पहातायत. तीन जागा रिक्त आहेत. यामुळे तब्बल पाच हजार उमेदवारांच्या मुलाखती रखडल्यात. हे पाच हजार उमेदवार मुख्य परिक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. वेगवेगळ्या पदांसाठी निवड झालेले हे उमेदवार आहेत. मुलाखती होत नसल्यानं दीड ते दोन वर्षं वाया गेलीयत. तर सरकारलाही मनुष्यबळ मिळत नाहिये – मंदार. मुंबईतून यावर बाईट्स येतील. गणेशला सांगितलंय.
पुणे
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
Bachchu Kadu Joins Raju Shetti : एकनाथ शिंदेंना धक्का! Bachchu Kadu तिसऱ्या आघाडीत सहभागी
Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...
Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
क्रिकेट
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement