एक्स्प्लोर
Chintu Comic 31 Years : चिंटू या प्रसिद्ध कॉमिकला 31 वर्ष पूर्ण, निर्माते चारुहास पंडित यांशी बातचीत
चिंटू... एक प्रसिद्ध असं मराठी कॉमिक कार्टून... आणि याच आपल्या चिंटू कार्टूनला आज 31 वर्ष पूर्ण झालीयत... चिंटू हे कॉमिक सुरु झाल्यापासूनच सर्वच वयोगटात अत्यंत लोकप्रिय आहे... आणि यालाच आता तब्बल 31 वर्ष पूर्ण झालीयत... 21 नोव्हेंबर 1991 रोजी सकाळ वृत्तपत्रात पहिल्यांदा प्रकाशित झालं... चिंटूचे निर्माते आणि त्याला घडवणारे कलाकार म्हणजे चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर. चिंटूबद्दल काही खास आठवणी सांगितल्या आहेत निर्माते चारुहास पंडित यांनी. पाहुयात...
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
अहिल्यानगर
राजकारण





















