एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election Pune : राजकारणावर पुणेकरांची मिश्कील उत्तरं
Loksabha Election Pune : राजकारणावर पुणेकरांची मिश्कील उत्तरं लोकसभेच्या निवडणुका या चांगल्याच रंगात येताना दिसतायत. अशातच सकाळच्या कट्ट्यापासून ते पारावरच्या गप्पांपर्यंत राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. त्यातच मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणेकरांमध्येही राहुल गांधी की नरेंद्र मोदी, शरद पवार की अजित पवार देशाचा विकास नक्की कोण करेल, अशा चर्चा रंगताना दिसत आहेत. तसंच सध्याच्या राजकारणाला धरुन पुणेकरांनी टीकाही केलीय.
पुणे
Pune Loksabha : लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं पुण्यात मतदान,मतपेट्या वाटपाचं काम सुरु
Supriya Sule On Ravindra Dhangekar : धंगेकरांचा प्रचार, कोथरूडमध्ये सुप्रिया सुळेंची बाईक रॅली
Devendra Fadanvis Speech Pune: पंतप्रधान पदावरून इंडिया आघाडीवर टीका, पुण्यात फडणवीसांचे जोरदार भाषण
Loksabha Election 2024 Pune : बीडचे लोककलाकार मतदानासाठी गावी जाणार; वासुदेवांसोबत चर्चा
Pune Loksabha Election 2024 : मतदान करा , अर्ध्या किंमतीत आईस्क्रीम मिळवा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
धुळे
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement