Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन आणि येरवड्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी !
Lalit Patil case : ललित पाटील प्रकरणी ससूनचे डीन आणि येरवड्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी ! ललित पाटील प्रकरणात ससुन रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची चौकशी होणार. तर येरवडा कारागृहाचे चीफ मेडिकल ऑफिसर यांची देखील चौकशी होणार. हे दोन्ही डॉक्टर कारवाईच्या फेऱ्यात येऊ शकतात. कारण पुणे पोलीसांनी मंगळवारी ससुन रुग्णालयातील शिपाई महेंद्र शेवतेला अटक केलीय तर येरवडा कारागृहातील पोलीस कॉन्स्टेबल मोईस शेख आणि सुधाकर इंगळे या दोघांना देखील अटक करण्यात आलीय. या तिघांच्या चौकशीतून डॉक्टर संजीव ठाकूर आणि चीफ मेडिकल ऑफिसरची नावे समोर आलीयत. या वरिष्ठ डॉक्टरांवर मोक्क अंतर्गत कारवाई होण्याची शक्यता























