एक्स्प्लोर
Pune : पुणेकरांच्या सेवेसाठी जोस अलुक्कास पुण्यात, शाखेचं छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते उद्घाटन
जोसअलुक्कास... सराफा क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव...मकारसंक्रांतीचा मुहूर्त साधत पुण्यातही जोसअल्लुकासच्या शोरुमचं उद्घाटन करण्यात आलं. छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला... जंगली महाराज रस्त्यावर जोसअल्लुकासचं शोरुम सुरु आलंय. दरम्यान दक्षिण भारतात जोसअल्लुकासच्या 48 शाखा आहेत. आणि आता त्यांनी महाराष्ट्रात देखील सोने विक्रीला सुरुवात केली आहे.. सोन्याचे पारंपरि दागिने ही त्यांची खासियत आहे...दुकान उद्घाटनाच्या दिवशीच ग्राहकांनी सोनं खरेदीसाठी जोसअलुक्कासच्या शोरुममध्ये चांगलीच गर्दी केली होती.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















