एक्स्प्लोर
Journalist Pandurang Raikar Help : दिवंगत पांडुरंग रायकर यांना राष्ट्रवादीकडून 10 लाखांची मदत
एबीपी माझाचे दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहा लाखांची मदत करण्यात आलीय. पांडुरंग रायकर यांचं निधन झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ५ लाखांची मदत जाहीर केली होती. परंतु ती विसंवादामुळे राहून गेली. मात्र त्या शिर्डीला आल्यानंतर त्यांना पांडुरंग रायकर यांच्या पत्नीनं निवेदन दिलं. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी पांडुरंग रायकर यांच्या पत्नीची दिलगिरी व्यक्त करत यांच्या दोन्ही मुलांच्या खात्यावर प्रत्येकी ५ लाखांची मदत केली.
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















