एक्स्प्लोर
Jejuri Trustee Issue : जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंदिराच्या वादात गुरव महासंघाची एन्ट्री
जेजुरी देवसस्थानच्या विश्वस्त समितीवर सातपैकी पाच सदस्य जेजुरीच्या बाहेरचे नेमण्यात आल्यानं याला जेजुरीकरांच्या वतीनं कडाडून विरोध होतोय. आता या विषयात गुरव महासंघानं उडी घेतलीये. यामध्ये आता जेजुरीच्या मंदिराची जबाबदारी स्थानिक गुरव समाजाकडे सोपवण्यात यावी अशी मागणी केलीय.फक्त जेजुरीच नाही तर राज्यातील सर्व मंदीरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्यांच्याकडे वंशपरंपरागत पद्धतीने आहे त्यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी गुरव महासंघाने केलीये. तर जेजुरी मंदिराबाबतची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाकडून देण्यात आलाय.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















