एक्स्प्लोर
Advertisement
Kirit Somaiya यांच्या सत्कारावेळी पुणे पालिकेबाहेरील संपूर्ण राडा, जसाच्या तसा
भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्याच पायऱ्यांवर भाजपने सोमय्या यांचा सत्कार करणार केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर होणाऱ्या सत्काराला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. यानंतर सोमय्यांनी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिलंय. कोविड सेंटर चालवायला दिलेली कंपनी बोगस असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. याबाबत पालिका आयुक्तांकडे किरीट सोमय्यांनी तक्रार दिली. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचं आयुक्तांनी मान्य केलंय असा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. यावेळी पालिकेबाहेर चांगलाच राडा झाला.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement