एक्स्प्लोर
Ganeshotsav 2022 Special Report : दिग्गजांच्या घरचे मोदक नेमकं कोण बनवतं? पाहा खास रिपोर्ट : Modak
गणेशोत्सव म्हटलं की सर्वांना आठवण होते ती मोदकांची . पुण्यातील अनेक प्रसिद्ध दुकानांना गणेशोत्सवाच्या काळात मोदकाचा पुरवठा होतो तो कोथरुड भागातील मोदकांच्या कारखान्यातून . दरररोज पन्नास ते साठ हजार मोदक इथं तयार होतात . तर पुण्याच्या सरपोतदार यांच्याकडे मागील साठ वर्षांपासून बनवल्या जाणाऱ्या मोदकांचा स्वाद देशातील अनेक बड्या व्यक्तींना आवडत आलाय . पाहुयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















