एक्स्प्लोर
Advertisement
Kasaba By Election : कसबा पोटनिवडणुकीत BJP ची प्रतिष्ठा पणाला, अनेक आमदार पुण्यात तळ ठोकून
कसबा पोटनिवडणुकीची लढत चुरशीची बनलीय. या लढतीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या सोबतही भाजपची प्रतिष्ठाही पणाला लागलीय. मतदानाला आता फक्त दोन दिवस उरलेले असल्याने पुण्यात प्रचाराला आलेल्या भाजप नेत्यांना पुण्यातच थांबण्याच्या सुचना देण्यात आल्यात. गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण हे दोन मंत्री आणि भाजपचे अनेक आमदार हे आधीपासूनच पुण्यात तळ ठोकून आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion