एक्स्प्लोर
Advertisement
Bappa Majha : Pune :हुतात्मा बाबू गेणू मंडळाचा चार धामचा देखावा,दिवंगत नितीन देसाईंची शेवटची कलाकृती
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई गेली वीस वर्षं पुण्यातील हुतात्मा बाबू गेणू गणेश मंडळाच देखावा तयार करायचे. यावेळी देखील नितीन देसाईंनी या मंडळासाठी चार धामच्या देखाव्याचे डिझाईन तयार केले आणि मंडळांच्या अध्यक्षांकडे ते शुक्रवारी पाठवून दिले. मात्र त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे पुढच्या मंगळवारी नितीन देसांईनी स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्यानंतर नितीन देसाईंच्या पत्नींनी ठरलेल्या डिझाईन नुसार बाबू गेनू मंडळाचा देखावा उभा करुन दिला. एका अर्थानं बाबू गेणू मंडळाचा देखावा हे नितीन देसाई यांच शेवटच डिझाईन ठरल. आता हा देखावा पहायला पुण्यात लोक गर्दी करतायत.
पुणे
Amol Kolhe On Vidhan Sabha : आधी उमेदवार फायनल होऊ द्या, मग पिक्चर दाखवायला येतो!
Yugendra Pawar on Eid Miravnuk : युगेंद्र पवार ईद मिरवणुकीत सहभागी, अनेकांच्या भुवया उंचावल्या
Supriya Sule Banner : सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत? बारामतीतील बॅनरची तुफान चर्चा!
Pune Truck Accident News Update : समाधान चौकात खड्ड्यात पडलेला ट्रक काढण्यात यश, लाईव्ह दृश्य
Pune Truck Accident : पुण्यातल्या समाधान चौकात रस्ता खचल्यानं ट्रक खड्यात, चालक थोडक्यात बचावला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement