एक्स्प्लोर
Amit Thackeray Full PC : बेहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत : अमित ठाकरे
Amit Thackeray Full PC : बेहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत : अमित ठाकरे
मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात आलेल्या धडक मोर्चातील कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडे जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे. कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही काळ रोखून धरलं त्यानंतर मनसेच्या फक्त शिष्टमंडळाला आत जाऊन कुलगुरू सुरेश गोसावी आणि विद्यापीठ प्रशासनाची भेट घेता येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















