एक्स्प्लोर
Advertisement
Koregaon Bhima : पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये 206 वा शौर्यदिन, अनुयांची गर्दी
आज पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०६ वा शौर्यदिन असून, लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करतात. विजयस्तंभ परिसरात सजावट करण्यात आलीय. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केलं. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अभिवादन केलं. तर विजयस्तंभाच्या परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी...
पुणे
Pune Ganesh Visarjan Special Report : 29 तासांच्या विसर्जन मिरवणुका, पुण्यातील रस्ते दोन दिवस ठप्प
Pimpri Crime:बिहारहून पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढणार तितक्यात...
Pune Ajit Pawar Vadapav : बाप्पांच्या विसर्जनात Ajit Pawar यांनी घेतला वडापावचा आस्वाद
Pune Firing At Phoenix Mall : आला गोळी झाडी आणि पळाला, पुण्यात नेमकं काय घडलं?
Pune Guruji Talim Visarjan : मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं नटेश्वर घाटावर विसर्जन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement