एक्स्प्लोर
Advertisement
Chandrashekhar Bawankule : उद्धवजी कुणाशीही युती करू शकतात ओवेसी यांच्याबरोबर ही युती करतील
Chandrashekhar Bawankule : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे, 2 दिवस बैठक चालणार आहे राज्यात संघटन वाढवायला आम्ही काम करू उद्धवजी हे कुणाशीही युती करू शकतात ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, आम्ही कुठल्याही निवडणुकीच्या लढाईला सज्ज आहोत. प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? बावनकुळे यांनी असा सवाल केला आहे. कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही उद्धवजी यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे बेळगाव बाबत नरमाईची भूमिका नाही , सर्वोच्च न्यायालयात केस आहे, संयमाने दोन्ही सरकारने काम केलं पाहिजे.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement