एक्स्प्लोर
Advertisement
UBT Shiv Sena Candidates List EXCLUSIVE : ठाकरे गटाची लोकसभेची यादी जाहीर, कोणाला मिळाली तिकीट?
ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर (First List Of Shiv Sena UBT Candidates) झाली आहे. पहिल्या यादीत शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार आणि जुन्या चेहऱ्यांसह नवीन उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून आता दुसरी यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटांकडून आणखी पाच जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले नाहीत. त्यापैकी काही मतदारसंघ हे वंचित बहुजन आघाडीला सुटू शकतात. वंचितसोबतची चर्चा अद्यापही पूर्ण झाली नाही.
राजकारण
Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 12 May 2024
Cm Eknath Shinde Thane : नरेश म्हस्केंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात : ABP Majha
Eknath Khadse EXCUSLIVE : मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही : खडसे
Eknath Khadse Jalgaon : एकनाथ खडसेंचा राजकीय संन्यास? ऐन निवडणुकीत मोठी घोषणा
Jalgaon LokSabha : जळगाव जिल्ह्यात लोकसभा मतदार संघासाठी मतदान,प्रशासनाची जबाबदारी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement