एक्स्प्लोर
Raj Uddhav Thackeray on Hindi : हिंदीसक्तीविरोधात ठाकरेंचा एल्गार; मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार?
हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मोर्चाची घोषणा केली होती. मात्र आता दोघांनी एकत्र येऊन एकच मोर्चा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरेंनी 5 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे 7 जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होणार आहेत. दोन्ही नेत्यांनी सर्व पक्षांना, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रातील नामवंतांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राज्यात फक्त मराठी सक्तीची असून हिंदी सक्तीची नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राजकारण
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो
Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
आणखी पाहा





















