एक्स्प्लोर
MLA Pension | कोट्याधीश आमदारांना कोट्यवधींची पेन्शन नेमकी कशासाठी? | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
जो तळं राखील तो चव चाखील अशी अशी एक म्हण. महाराष्ट्राच्या तिजोरीचं तळ ७ लाख कोटीच्या कर्जानं रित झालंय. पैसे नसल्यानं शासकीय कर्मचार्यांची पेन्शन बंद झालीय. पद रिक्त आहेत. पण मग आमदारांची वेतन आणि पेन्शन थांबली आहेत..कमी झालीत का...? आमदारांच्या वेतनावर वर्षाकाठी राज्याच्या तिजोरीतून ८० कोटी खर्च होताहेत. पेन्शनची वार्षिक रक्कमही मोठी आहे. यावर माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारलेत.
राजकारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा



















