एक्स्प्लोर
Advertisement
Shashikant Shinde : शरद पवारांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार : ABP Majha
तर महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे. यावेळी शरद पवार स्वत: साताऱ्यात उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करताना मविआच्या वतीने शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. शरद पवार सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान साताऱ्यात येतील आणि सकाळी १० नंतर रॅली निघेल. ही रॅली गांधी मैदान इथून सुरु होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल.
राजकारण
Dharmaveer 2 Poster Release:धर्मवीर 2 चित्रपटाचं पोस्टर लाँचिग, CM Eknath Shinde यांचं भाषण
Jitendra Awhad : कुठलीही योजना येऊद्या गद्दारीला क्षमा नाही, जितेंद्र आव्हाडांची टीका
Raj Thackeray on Pune Accident : निबंध लिहण्याची शिक्षा पैशांच्या देवाण-घेवाणी शिवाय होऊच शकत नाही
Sharad Pawar on Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं- पवार
Maharashtra Budget 2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion