एक्स्प्लोर
Sharad Pawar यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांचा सवाल : ABP Majha
चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येतंय. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीवेळी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. अंधेरीची निवडणूक बिनविरोध व्हावी, असं आवाहन करणाऱ्या शरद पवारांनी चिंचवडबाबत हा न्याय का लावला नाही, असा सवाल सोशल मीडियातून विचारला जातोय. दरम्यान, अंधेरीच्या पोटनिवडणुकीवेळी शरद पवार नेमकं काय बोलले होते, पाहूयात...
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















