एक्स्प्लोर
Sanjay Raut Sharad Pawar : शरद पवार, संजय राऊत यांचा एकाच कारमधून प्रवास : ABP Majha
राहुल गांधींची आज नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये सभा होणार आहे. त्यासाठी शरद पवार आणि संजय राऊत सकाळी आठच्या सुमाराला नाशिक शहरातून चांदवडकडे रवाना झाले. वाटेत राऊतांना शरद पवारांचा ताफा दिसला. मग राऊतांनी आपला ताफा थांबवला आणि पवारांच्या कारमध्ये बसले.. तिथून दोेघांनी चांदवडपर्यंत एकत्र प्रवास केला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
अहमदनगर
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















