एक्स्प्लोर
Savarkar Gaurav Yatra : ठाणे आणि दादरमध्ये सावरकर गौरव यात्रा सुरु, मुख्यमंत्र्यांचा सहभाग
एकीकडे संभाजीनगरमध्ये मविआची वज्रमूठ सभा होतेय तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आज भाजप आणि शिवसेना सावरकर गौरव यात्रा काढणार आहे... छत्रपती संभाजीनगर शहरात निघणाऱ्या सावरकर गौरव यात्रेला अखेर पोलिसांनी परवानगी दिलीये.. पोलिसांनी काही अटी-शर्थींसह यात्रेला परवानगी दिलीये.. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापासून ते गणेश मंदिरापर्यत ही गौरव यात्रा काढली जाणार आहे... संध्याकाळी 5 वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे. मुंबईत अंधेरी, दादर, वांद्रे या ठिकाणी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे आज राजकीय पक्षांचे मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















