एक्स्प्लोर
Raju shetty On Refinery Project : मी बारसूला जाणारच कोणताही कायदा मला अडवू शकत नाही : राजू शेट्टी
रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी पोलीस मला शोधतायत पण मी बारसूला जाणारच कोणताही कायदा मला अडवू शकत नाही अशी प्रतिक्रीया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये .. तर उद्योगपतीची सुपारी घेऊन प्रकल्प लादला जात असेल तर तसं होऊ देणार नाही असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिलाय ...
राजकारण
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
आणखी पाहा




















