एक्स्प्लोर
Raju Shetty On Maharashtra Politics : दोन्ही सरकारला आम्ही कंटाळलो : राजू शेट्टी : ABP Majha
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे... ऊस तोडणी मजुरी सातशे रुपये करण्यात यावी, ऊस तोडणी मशीन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे...
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















