एक्स्प्लोर
परमबीर यांच्या लेटरबॉम्बसंदर्भात नवी याचिका, याचिकेत शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब संदर्भात हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यासंपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची गरज असल्याचा उल्लेख नव्याने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. 90 वर्षीय निवृत्त आयपीएस अधिकारी जुलियो रिबेरो यांच्यामार्फत चौकशीचा सल्ला देण्यामागे शरद पवारांचा नेमका हेतू काय होता? असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आला आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Ncp Maha Vikas Aghadi Shivsena Anil Deshmukh Sachin Vaze Sachin Waze Param Bir Singh Mansukh Hiren Case Mansukh Hiran Param Bir Singh Extortion Allegations On Anil Deshmukh Maharashtra HM Anil Deshmukh Maharashtra HM Paramvir Singh Letter Row Mansukh Hiran Murder Parambir Letterराजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















