एक्स्प्लोर
Nitin Raut : भारत जोडो यात्रेदरम्यान नितीन राऊत खाली पडल्याने जखमी, डोळ्यांजवळ किरकोळ जखम
Nitin Raut : काँग्रेस नेते नितीन राऊत भारत जोडो यात्रेदरम्यान हैदराबाद मध्ये पायी चालताना गर्दीमध्ये इतरांचा धक्का लागून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोळ्याजवळ त्यांना किरकोळ जखम झाली आहे... सध्या सोबतच्या कार्यकर्त्यांसह ते हैदराबादचे एका खाजगी रुग्णालयात गेले आहेत. त्यांचा कुटुंबीयांसोबत बोलणं झाला असून ते ठीक असल्याची माहिती राऊत कुटुंबीयांनी दिली आहे.
राजकारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
भारत
महाराष्ट्र



















